THE BEST SIDE OF सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके ठोकणारे शीर्ष 5 फलंदाज

The best Side of सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके ठोकणारे शीर्ष 5 फलंदाज

The best Side of सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके ठोकणारे शीर्ष 5 फलंदाज

Blog Article

इ.स. १९८८ मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू

या पानातील शेवटचा बदल २९ जुलै २०२४ रोजी ०८:२५ वाजता केला गेला.

२०१० मध्ये सर्वाधिक एकदिवसीय धावा करणारा भारतीय.[९३]

^ "कर्णधार कोहलीचा नवा विक्रम" (इंग्रजी भाषेत). ३ मार्च २०१७ रोजी पाहिले.

आंतरराष्ट्रीय एदिसामध्ये एका डावात द्विशतक काढणारा सचिन तेंडुलकर हा पहिला पुरुष फलंदाज आहे.

विराटला ८५०० धावांचा आकडा गाठण्यासाठी २१ धावांची गरज होती.

स्थापना झाली, आणि नऊ वर्षांचा कोहली त्यांच्या पहिल्या तुकडीचा एक सदस्य होता.[२१] “विराटने गल्ली क्रिकेटमध्ये वेळ वाया घालविण्याऐवजी त्याचे नाव एका व्यावसायिक क्लबमध्ये नोंदवा”, असे शेजाऱ्यांनी सुचविल्यानंतर कोहलीचे वडील त्याला अकादमीमध्ये घेऊन गेले.[१८] अकादमीमध्ये कोहलीने राजकुमार शर्मा यांच्याकडून प्रशिक्षण घेतले.

ठरलं website तर मग : अखेर तो क्षण आलाच! प्रतिमा अन् रविराज किल्लेदार आले समोरासमोर पण…; पाहा मालिकेचा नवीन प्रोमो

^ "'भावूक' कोहलीच्या मते मोहालीची खेळी सर्वोत्तम" (इंग्रजी भाषेत). ३ मार्च २०१७ रोजी पाहिले.

इएसपीएन क्रिकइन्फो". २४ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.

[१४६] गट फेरीच्या पाकिस्तानविरुद्ध शेवटच्या सामन्यात त्याने त्याची वैयक्तिक सर्वोच्च कामगिरी केली, त्याने ११ शतक झळकावताना अवघ्या १४८ चेंडूंत १८३ धावा कुटल्या. संघाचा शून्य धावांवर पहिला गडी बाद झालेला असताना, त्याने त्याच्या डावात २२ चौकार आणि १ षट्कार मारला, त्याच्या या खेळीची मदत भारताला ३३० धावांचा पाठलाग करण्यासाठी झाली. हा भारताचा त्यावेळचा सर्वोच्च यशस्वी पाठलाग होता.[१४७][१४८] त्याची ही खेळी आशिया चषकाच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या आणि एकदिवसीय सामन्यांतील पाकिस्तानविरुद्ध ब्रायन लाराचा १५६ धावांचा विक्रम मोडीत काढून, दुसऱ्या क्रमांकाच्या खेळीसोबत बरोबरी करणारी ठरली.[१४९] भारताने जिंकलेल्या दोन्ही सामन्यांत कोहलीला सामनावीराचा पुरस्कार मिळाला, परंतु भारत स्पर्धेच्या अंतिम फेरीत जाऊ शकला नाही.

"कोहली जगात सर्वोत्तम: वॉ" (इंग्रजी भाषेत). २ मार्च २०१७ रोजी पाहिले.

सर्वात जलद १००० एकदिवसीय धावा पूर्ण करणारा पहिल्या क्रमांकाचा भारतीय भारतीय.[८२]

त्याने मुरली विजय सोबत तिसऱ्या गड्यासाठी १८५ धावांची भागीदारी केली. परंतु त्यानंतर २४२/२ अशा सुस्थितीतून भारताचा डाव ३१५ धावांवर आटोपला. १७५ चेंडूत १४१ धावा करून कोहली सामन्यातील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता.[२३८] कोहली म्हणला, संघाने सामना अनिर्णित ठेवण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठीच प्रयत्न केले, "मी सहभागी झालेली सर्वोत्तम कसोटी" असेही तो म्हणाला.[२३९] कोहलीच्या दुसऱ्या डावातल्या शतकाचे ऑस्ट्रेलियाच्या बऱ्याच समालोचकांनी 'ऑस्ट्रेलियामध्ये पाहिलेली सर्वाधिक आकर्षक चवथ्या डावातील खेळी' असे वर्णन केले.[२४०]

Report this page